कोल्हाटी ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला आता चांगला प्रतिसाद
औरंगाबाद प्रतिनिधी - कोल्हाटी ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून नागरिक मतदान करताना दिसत आहेत
सॅनिटायझ करून नागरिक मतदान करत आहेत यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे जागोजागी पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून मगच पुढे केंद्रापर्यंत नागरिकांना जाता येत आहे पोलीस प्रशासनाची मतदान केंद्रावर करडी नजर आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पुणे सज्जआहे