स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलला विजयी करा - राजन सोमासे
औरंगाबाद//प्रतिनिधी
वडगाव कोल्हाटी बजाज नगर सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलचे उमेदवार विष्णू रतन उगले आणि माधुरी राजन सोमासे यांना विजयी करण्याचे आवाहन राजन सोमासे यांनी केले आहे.