कोरोनात रिलीप फड च्या अर्जाची छाननी - डॉ. पारस मंडलेचा
औरंगाबाद/प्रतिनिधी
कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आजह आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आली आहे़ कोरोना काळात शहरात इतर जिल्ह्यातील रुग्णांचा मृत्यु झालेल्या असल्याने मनपा हद्दी मधील मृत्यु दर वाढीव दिसत आहे ,तसेच रुग्णाच्या वारसा कडून इतर सदस्यांनी सुध्दा कोरोना रिलीप फड साठी अर्ज केल्याने आकडा मोठा दिसत असल्याने सर्व अर्जची छाननी( सुकूटणी )सुरू असल्याची माहिती मनपा वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.