वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढत

वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढत

औरंगाबाद / संतोष बारगळ - वाळूज औद्योगिक परिसरातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव कोल्हाटी - बजाजनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 ची रणधुमाळी सुरू झाली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या रणधुमाळीत चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.  

                     प्रभाग एक 

शिवसेना पॅनल - चंदन कुसुमबाई रामदास, साळे निवृत्ती लक्ष्मण, राजु हरिभाऊ दहातोंडे.

भाजप पॅनल - जयश्री काची, कृष्णा साळे, रमेश ताठे

आ. शिरसाठ गट पॅनल - सुनील चंद्रकांत काळे,

सुनीता राजेश साळे, छायाताई सोमीनाथ प्रधान. 

 

रमेश गायकवाड पॅनल - प्रकाश सांडूजी निकम, सतीश एकनाथ साळे, सुरेखा बाबासाहेब घुगे.

अपक्ष : - सतीश पवार, प्रकाश लक्ष्मण काची, 

                 प्रभाग दोन

शिवसेना पॅनल - कुकलारे छाया लखनलाल, पवार शरद भाऊसाहेब. 

 भाजप पॅनल - वंदना गोराडे, अमित चोरडिया. 

 आ. शिरसाठ गट पॅनल - माधुरी राजन सोमासे, विष्णू रतन उगले. 

 रमेश गायकवाड पॅनल - पल्लवी खुशालराव बनसोडे, संजय भाऊसाहेब आळंजकर.

अपक्ष:- दत्तप्रसाद पुरे, महेश निकम, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवानराव देशमुख. 

 

                प्रभाग तीन

शिवसेना पॅनल - हिवाळे सतीश बाळू, दुधाट कल्पना संतोष,  सागर पितांबर शिंदे.

भाजप पॅनल - माया सतीश पाटील, रमेश गायकवाड, आकाश पवार. 

आ. शिरसाठ गट पॅनल - सुरेश माधवराव गाडेकर, राणी राम पाटोळे, वासंती विलास पाटील.

रमेश गायकवाड पॅनल - अजय सिद्धार्थ दिपके, रामेश्वर सूर्यकांत नवले, सुरेखा फुलचंद भांगे. 

 अपक्ष :- अरुण वाहूळ, शैलेश गजभिये,  संकल्प बाबुराव गायकवाड, रमेश फकीरराव दाभाडे, छाया जाधव, हरी दगडोबा पानधोंडे. 

                 प्रभाग चार

शिवसेना पॅनल -  बिबन सय्यद.

भाजप पॅनल - संभाजी चौधरी, कल्पना सूर्यवंशी, जयश्री भोसले.

आ. शिरसाठ गट पॅनल - विजयकुमार उखळे, सुरेखा अशोक लगड, पुनम प्रकाश भोसले.

रमेश गायकवाड पॅनल - उमेदवार नाही

अपक्ष:- राहुल नागवे, सागर त्रिभुवन

प्रभाग पाच
शिवसेना पॅनल -  मंदाताई कैलास भोकरे, कमलताई कल्याणराव गरड, विजय सरकटे. 

भाजप पॅनल - रुस्तुम तळेकर, सुनीता जोशी,  सुनिता खरात.
आ. शिरसाठ गट पॅनल - श्रीकृष्ण नारायण भोळे, कांता कैलास चव्हाण, अनिता संजय मुरादे.
रमेश गायकवाड पॅनल - उमेदवार नाही
अपक्ष : - कल्पना गाडेकर.


                  प्रभाग सहा
शिवसेना पॅनल -  देवडकर औदुंबर. 

भाजप पॅनल - निलेश सोनवणे, वैशाली खेडकर, मोहिनी बजरंग पाटील. 

आ. शिरसाठ गट पॅनल - ज्योतीताई श्रीकांत साळे, उषाताई पोपट हांडे, उत्तम रोहिदास गवळी. 

रमेश गायकवाड पॅनल - उमेदवार नाही.
अपक्ष :- रवी शर्मा, नवनाथ गावंडे, आशिष पावडे. 

 

 

 

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा