महानगरपालिका वसुली च्या इतिहासात100 कोटी रुपये वसुलीचा उच्चांक
महानगरपालिका वसुली चा इतिहासात पहिल्यांदा 31 डिसेंबर अखेर 100 कोटी रुपये वसुलीचा उंचाक गाठला ,या नागरिकांचा प्रतीसाद,सहकार्य बदल मनपा उपायुक्त अर्पणा थेटे यांनी शहरातील मालमत्ता धारकांचा नागरिकाचे आभार व्यक्त केले.