भाजपा कामगार मोर्चा गंगापूर तालुका कार्यकारणी जाहीर

भाजपा कामगार मोर्चा  गंगापूर तालुका कार्यकारणी जाहीर

 औरंगाबाद /प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा ची गंगापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत यनावार यांची तर तालुका सरचिटणीस म्हणून अगर वडगावचे माजी सरपंच पांडुरंग भालेकर, लिंबे जळगावचे नंदकुमार जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, जिल्हाध्यक्ष विजय औताडे म्हाडाचे सभापती संजय केनेकर, प्रदेश सदस्य किशोर धनायत, आ. प्रशांत बंब,  यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव पेरे पाटील यांच्या आदेशाने जिल्हा सरचिटणीस मोहन सोनवणे यांनी या नियुक्त्या जाहीर केले आहे.

जिल्हा उपाध्यक्ष भिवधानोरा येथील योगेश चव्हाण, लांझी येथील लहानु नाडे वडगाव चे सरपंच भगवानराव बोराडे, गंगापूर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत यनावार, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णाताई गायकवाड, तालुका सरचिटणीस पांडुरंग भालेकर, नंदकुमार जगताप, तालुका उपाध्यक्ष पदी गोरख दिवटे पाटील कारभारी गवळी राजूभाऊ वाडे तालुका चिटणीस पदी रामभाऊ लेंडे गोकुळ धुमाळ वाळू सर्कल अध्यक्ष पदी संतोष शिंदे पाटील तुर्काबाद खराडी सर्कल अध्यक्ष पदी गोकुळ मच्छिंद्र बोबडे जामगाव सर्कल अध्यक्षपदी गौतम हिवाळे आंबेलोहळ सर्कल अध्यक्षपदी जालिंदर उबाळे शेंदूरवादा सरकल अध्यक्षपदी शंकरराव मोहनराव तोगे शिल्लेगाव सर्कल अध्यक्षपदी गणेश भाऊ आळंदकर आदींच्या नियुक्त्या करण्यात आले आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल जि.प. सदस्य दत्तु हिवाळे, मधुकर वालतुरे, शिवप्रसाद अग्रवाल, श्याम बनसोडे, पंचायत समिती उपसभापती सुमित मुंदडा, ज्योतीताई गायकवाड, रामेश्वर मालुसरे, कृष्णा भाऊ सुकासे, दीपक बडे, योगेश दळवी, अमोल शिंदे, शिवनाथ मालकर, बाबासाहेब शिंदे, अविनाश गायकवाड, अशोक डोळस, धोंडीराम व्होले, संतोष काळे, सचिन पांडे, सोपान वाघचौरे, सुरेश शिंदे, जनार्दन गांधीले, के.डी रावते, दत्ता चौधरी, देविदास ठोंबरे, विलास जगताप, संतोष ठाकूर, अशोक हिवाळे, जालिंदर वाघ, दत्ता पवार, कल्याण गायकवाड, ज्ञानेश्वर सवई, बाबासाहेब घुले आदींनी अभिनंदन केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा