वडगाव ते साजापूर रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी
वाळूज महानगर- वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी ते साजापूर रस्त्यातील खड्डे पडल्यामुळे आणि ऐन पावसाळ्यात परीसरातील नागरिकांना समस्याला सामोरे जावे लागते आहे
या अनुषंगाने वडगाव ते साजापूर रस्त्यातील खड्डे बुजवणयाची मागणी मराठवाडा बहुजन विकास आघाडी तथा सामाजिक कार्यकर्ते सतिश काळे,माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ काळे,राजू काळे, भाऊसाहेब शिंदे, चेतन शिंदे, अशोक भंवर, विजय दाभाडे,दिपक त्रिभुवन आदींनी रस्त्यावरील खड्डे बुजवणयाची मागणी केली आहे.