मनपाच्या दहा विद्यालयांचा 100% दहावीचा निकाल

मनपाच्या दहा विद्यालयांचा 100% दहावीचा निकाल

औरंगाबाद/ प्रतिनिधी -  महानगरपालिका औरंगाबाद अंतर्गत इयत्ता दहावीचे वर्ग असलेले मराठी माध्यमाच्या 12 शाळा आणि उर्दू माध्यमाच्या 5 शाळा शहरांमध्ये आहेत या 17 शाळांपैकी दहा शाळांचे निकाल शंभर टक्के लागला आहे असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
यामध्ये चिकलठाणा विद्यालयाचा इशरत सय्यद 95 .40 % मार्क घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर द्वितीय सिडको एन सेवन विद्यालयातील प्रतिमा म्हस्के 94.40% , तृतीय नारेगाव मराठीशाळेतील शेख दानेश 93. 20%. मनपातील बेगमपुरा विद्यालय निकाल 100%  त्रिशा पंडुरे 80 %
पूजा जाधव 76 %  निकिता कुसळे 70 %,मिटमिटा  विद्यालय निकाल 98 %, प्रिया चव्हाण 90.40%  शेख सोफिया 87.40%  अनुष्का 87.20% , हरसुल विद्यालय निकाल 98.3 % , रुपाली गायकवाड 89.80%,गणेश खेत्रे 88.20%,एकता गौतम 87 . 40 %,सिडको एन सेवन विद्यालयाचा निकाल 100%   प्रतिमा म्हस्के 94. 40% साहिल केदारे 90.20% प्रकाश शिंदे 90.20%, नारेगाव मराठी विद्यालयाचा निकाल 98.11 %,शेख दानेश 93 .20%,चक्रे रुचिता 91.80%  मिर्झा शाहिद 90.60%,अशोक नगर विद्यालयाचा निकाल 100%,प्राची मोकळे 84 .20% ,मयुरी मस्के 83%, अश्विनी देहाडे 82.80%,मुकुंदवाडी विद्यालय चा निकाल98. 61 %, मोरे सिद्धार्थ 80.80%, अंजली कांबळे78.20%,काजल अचलखांब77.80%, चिकलठाणा विद्यालय 100%,  इशरत सय्यद 95.40%, प्रेरणा सोनवणे 89.60%,करण वाघमारे 89.20%,बायजीपुरा विद्यालय 100%   अल् खिजर कलीम शेख 83.%,मोहम्मद फेज 80.81%, जयश्री वैद्य 79.60%,प्रियदर्शनी विद्यालय 100%,रोहन मुंडे 83. 80%,सोनाली म्हस्के 82.80%, जोया शेख 78.40%,बन्सीलाल नगर विद्यालय 100%,,दिपाली खोकड 83 %,अश्विनी  गरडवाल 78.20%, दीपमाला खरात 77.80% बनेवाडी विद्यालय 98%,सुरज अवसरमल 82.20%,नम्रता वाहुळे 81.80%, प्रज्ञा  वाहुल 81.20%, किराडपुरा उर्दू विद्यालय 95.77%,जोहरा ईरम 84.20%, सय्यदा रियाज 83.20%,नेहा शेख 82.20% शहाबाजार उर्दू  विद्यालय सायमा जावेद 86 . 60% ,सानिया फिरदोस 86 .2 % ,खान सदाफ 84 .4 नारेगाव उर्दू विद्यालय 98 .75%,शाइस्ता राजेसाहेब89.20%,
उजमा खान 88.80% ,बुष्रा शहा 88 . 80 %,यशोधरा उर्दू विद्यालय 100%
 आलिया शेख 88 %,बुष्रा नवी 86%,सिल्क मिल  कॉलनी उर्दू विद्यालय 100%,अफिया फिरदोस 87 .20%  अरीबा  नादवि 81 .45%  साना बिलाल 81 .20% या प्रमाणे मनपा विद्यालय यांचा निकाल लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे विभाग प्रमुख  नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, समग्र शिक्षा अभियान कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे व सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांनी अभिनंदन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा