कोरोनाच्या तिसऱ्या लाटीचा सामना करण्यासाठी15 सुत्री कार्यक्रम
कोरोना ओमीक्रोन व्हायरस चा तिसऱ्या लाटीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आसून,या अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत 15 सुत्री कार्यक्रम आखण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांनी दिली.