उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या १ वाजता निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकालmahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
10वी चा निकाल कसा पाहाल?

अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर लॉग इन करा.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.

सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.

लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा SSC Result

यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा