ख्रिसमस उत्साहात साजरा

ख्रिसमस उत्साहात साजरा

औरंगाबाद /प्रतिनिधी- श्री. गजानन प्राथमिक विद्यामंदिर,बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल व श्री.गजानन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज २७ डिसेंबर रोजी  शाळेत  पवित्र ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक  आय.जी जाधव, हरीश जाधव,   प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे,  माध्यमिकचे मुख्याध्यापक  मष्णजी शिनगारे , प्राचार्य प्रा. शिरसाठ बी.व्ही. समन्वयक पवार एस एस, भोले बी.डी., पाटील एन.व्ही .याची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक यांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी नाताळावरील गाणी व नृत्ये सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका मॅडम व आभार पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक तारडे ,दीपक कोळी , देशपांडे मॅडम,विशाल जाधव,अश्विनी सूर्यवंशी,संजीवनी चीकळे,उल्हास वाघ, रेणुका मॅम,सारंग मॅम,प्रिती मॅम,कीर्ती मॅम,तखूर मॅम,सर्व अशैक्षणिक,संगीत विभाग तलवारे सर यांनी परिश्रम घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा