महानुभाव आश्रमाच्या वतीने परधर्म सेवा पुरस्कार देउन गौरव
40 लोकांना देण्यात आला पुरस्कार
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महानुभाव आश्रमातील श्रीकृष्ण मंदिराच्या 46 वा वर्धापन दिनानिमित्त संन्यास दिक्षा विधी, धर्मसभा, कोरोना योद्धा, मनपा कर्मचारी पुरस्कार, शास्त्रींचा श्रीपंचावतार उपहार, महाआरती सत्कार महानुभाव आश्रम येथे करण्यात आला.
19 कोरोना काळात शहरात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचं आरोग्य साठी अहोरात्र परिश्रम करत आपले आरोग्य/मलेरिया सेवा चे कर्तव्ये पार पडणारीया मलेरिया विभागातील मनपा कर्मचारी याचा सह व मलेरिया पर्यवेक्षक शेख अन्वर शेख दादाभाई यांना परधर्म सेवा पुरस्कार देउन गौरव करण्यात आले. यावेळी नागराजबाबा कपाटे, सुभद्राबाई शास्त्री, संतोषमुनी शास्त्री कपाटे, सुदर्शन महाराज कपाटे, माजी महापोर नंदकुमार घोडेले, यांच्या हस्ते परधर्म पुरस्कार शेख अन्वर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आशा 40 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला.
लेट लतिफांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
यावेळी सुमित त्रिवेदी सर्व संत मंत मनपा मधील फवारणी कर्मचारी मनोज बोडे, शेख तैय्यब, दत्ता पिवळ, रामनाथ रोकडे, कैलास अंभोरे, निकेश बोर्डे, रमेश पाईकराव आदी नागरीक उपस्थित होते.