५०० चौ मी ची मालमत्ता कर मुक्त करणार

राज्य सरकारने मुंबई शहरातील 500 चौ मी ची मालमत्ता कर मुक्त ( टॅक्स फ्री ) केली  असून, राज्यात सुध्दा ही सवलत हळूहळू  देण्याचं विचार सुरू असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलतानी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा