राजकारणात मोठा भूकंप
पीसीएन / प्रतिनिधी - हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे त्यांनी पद सोडले असल्याचे वृत्त दैनिक ‘भास्कर’ने दिले आहे.
संध्याकाळपर्यंत नव्या नेत्याची निवड शक्य असल्याचे मानले जात आहे. नाराज आमदारांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष निरीक्षक हिमाचल प्रदेशला पाेहचले आहेत.