धनेगाव येथे मनपाची जलवाहिनी फुटली

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील धनेगाव येथे औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. उन्हाचा तडका वाढल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे फवारे उडताना दिसून येत आहे. जवळच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मात्र या पाण्याचा गारवा अनुभवायला मिळत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा