चालत्या गाडीला आग

सिल्लोड/ प्रतिनिधी - सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव पासून सिल्लोड कडे जाणाऱ्या रोडवर चालत्या गाडीला आग लागल्याचे दिसून आले. या संदर्भात कोणतीही सविस्तर माहिती अजून कळाली नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा