शिवशाही निष्ठावंत पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा - बाळासाहेब गायकवाड

शिवसेना पुरस्कृत शिवशाही निष्ठावंत पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं असे आवाहन तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे
 गेल्या दहा वर्षापासून वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत वर निर्विवादपणे शिवसेनेची सत्ता होती वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी बजाज नगर येथील नागरिक नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत यावेळी सुद्धा सेनेत बंडखोरी करत काही लोक बाहेर पडले मात्र शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार आजही वडगाव कोल्हाटी बजाज नगर मध्ये आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने शिवशाही निष्ठावंत पॅनल मतदारांनी या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं असे आवाहन संभाजीनगर पश्चिमचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा