चालू हार्वेस्टरने घेतला पेट भयानक आगीसह परिसरात धुराचे उठले लोट पहा व्हिडीओ
औरंगाबाद/ प्रतिनिधी: पैठण तालुक्यातील आपेगांव येथे ऊस काढणे चालू असताना अचानक हार्वेस्टरने पेट घेतला. यामूळे हार्वेस्टर सह ऊसाला आग लागली होती. आणि सगळीकडे आगीचे लोट उठले होते.