आता औरंगाबादेत ही "उडान"
औरंगाबाद / प्रतिनिधी - भारतातील सर्व मेगासिटी मध्ये महिलांची पहिली पसंती ठरलेले उडान आता महिलांसाठी नवनवीन भव्य बक्षिसे व लकी ड्रॉ घेऊन लवकरच येत आहे औरंगाबादमध्ये.
अनेक मेगासिटीमध्ये उडान सोबत लाखो महिला जोडलेल्या आहेत. आता औंरगाबादमधील महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. फक्त ५०० रुपयात आपण उडान चे सदस्य होऊ शकता. ५०० रुपयात ५००० रुपयांचे गिफ्ट जसे एक ग्रॅम सोन्याचा राणी हार, लक्ष्मी हार,७×७ ब्लँकेट, सोन रूपम कडून कैरी हार चे कूपन, एवढेच नाही तर काल्डा कॉर्नर येथील पी एन गाडगीळ तर्फे सोन्याच्या घडवनीवर १०% सूट, सब वेदा चाहातर्फे ५० ग्रॅम चहाचा पाउच फ्री, अशा अनेक भेटवस्तु, महिलांसाठी नवनवीन उपक्रम,स्पर्धा,लकी ड्रॉ, विविध कार्यक्रमाचे आयोजन उडान तर्फे करण्यात येते. आपणही याचे सदस्य होऊन घेऊ शकता नवी उडान.
एरिया लीडर बनायची संधी
उडान आता महिलांना देत आहे एरिया लीडर बनायची संधी. ज्या महिलांना नेतृत्वाची आवड आहे त्या विभाग प्रमुख बनून अनेक महिलांना उडान चे सदस्य बनवू शकतात. एक प्रमुख बनून अनेक महिलांना जोडू शकतात. विभाग प्रमुख महिलांना त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
उडान मध्ये सहभागी होण्यासाठी व एरिया लीडर पदासाठी संपर्क करा फोन 9518715914. महिलांनो या सुवर्णसंधीचा लाभ घ्या त्वरित संपर्क करून उडान चे सदस्य बना.