औरंगाबाद शहरात सेना-भाजपचे पोस्टर वॉर
औरंगाबाद/प्रतिनिधी - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभे पूर्वी शिवसेनेने शहरात व मनपा मुख्याल्याय समोर केंद्र सरकारच्या विरोधात" महागाई विषय पोस्टर बाजी करण्यात आली. तसेच आमच्यामुळे पाणीपट्टी अर्धी झाली असे पोस्टर भारतीय जनता पक्षाने लावल्यामुळे सध्या शहरात सेना- भाजपात पोस्टर वॉर पहायला मिळत आहे.
"" आम्ही पाणी पट्टी अर्ध्या वर आणलीय
तुम्ही गॅस चे भाव अर्ध्यावर आणणार काय ?
असा प्रश्न करत जागोजागी आशा आशय चे पोस्टर बनर लावण्यात आले आहेत
फडवणीस याचा सभे पूर्वी शिवसेना भाजपात पोस्टर युद्ध सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.