भारतीय जनता पार्टी ने का केले निषेध आंदोलन पहा व्हिडिओ
औरंगाबाद / प्रतिनिधी - महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी भारतीय जनता पार्टी संभाजीनगर पश्चिम तालुक्याच्या वतीने पंढरपूर येथील ओआयसीस चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती विष्णुपंत खेडकर राजेंद्र आवतारे, सतीश पाटील, विजय सूर्यवंशी, सुनिता अहिरे, नंदाताई राजपूत, सुदर्शन वाघ, फकीरचंद दाभाडे, सुनंदा कुदळे, शत्रुघन देशमुख, तुपकरी आप्पा, नाटकर काका, गणेश कोलते, रेखा देशमुख, कृष्ण मापारी इत्यादी उपस्थित होते.